आकाशी फुलला चांदण्याचा मळा
बाग तो आगळा चंद्रम्याचा

घेउनिया संगे लाटांचे संगीत
सागर नाचतो किना-याशी

सुगंध लेऊन उभी जाईजुई
देवा ही पुण्याई तुझीच रे
 
 
गीत - वामन देशपांडे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - रामदास कामत
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.