प्रेमसेवा शरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास मी हो तुला
मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद
किर्ती हा मज चांद, तव पदी वाहिला
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
संगीत
-
गोविंदराव टेंबे
स्वर
-
दीनानाथ मंगेशकर
नाटक
-
मानापमान (१९११)
राग
-
मुलतानी
,
मधुवंती
(नादवेध)
(मूळ चाल: गोविंदराव टेंबे, गायक : अब्दुल करीमखॉं, राग: भीमपलास)