पतित पावन नाम
ऐकुनी आलो,
मी द्वारा
विठ्ठला, आलो
मी द्वारा
पतित पावन न
होसी म्हणुनी,
जातो माघारा
विठ्ठला, जातो
माघारा
सोडी देवा ब्रिद
आता, न होसी
अभिमानी
पतित नाम तुजला,
ठेवियले कोणी
येसी तेंव्हा
देसी ऐसा, असशी
तू उदार
काय देवा क्रोध
तुमचे, कृपाणाचे
द्वार
|