नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा

दिवस मावळता धाव किना-याशी
तुझे चिंतन मी करिन ते मनाशी !
 
 
गीत - वसंत कानेटकर
संगीत - पं. जितेन्द्र अभिषेकी
स्वर - रामदास कामत
नाटक - मत्स्यगंधा (१९६४)
राग - मुलतानी (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.