गुरु परमात्मा परेशु ।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥

देव तयाचा अंकिला ।
स्वयओं संचला त्याचओ घर ॥२॥

एका जनार्दनी गरुदेव ।
येथें नाही बा संशय ॥३॥
 
 
रचना - संत एकनाथ
संगीत - श्रीधर फडके
स्वर - सुरेश वाडकर
राग - शंकरा (नादवेध)
For the printable version of this song, click here.
   
  Suresh Wadkar
  Suresh Wadkar