परम गहन ईशकाम । विश्वा जरि पुण्यधाम ।
मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे ।

क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यात ।
मानुषी मनीषा । गणन काय त्यांचे ? ॥
 
 
गीत - विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर - अजित कडकडे
नाटक - संगीत एकच प्याला (१९१९)
राग - भूप (मूळ संहिता)
ताल - एकताल
चाल - रतन रजक कनक
For the printable version of this song, click here.