सत्य वदे वचनाला । नाथा ।
स्मरुनि पदाला या सुरविमला ॥
वित्त पराजित मानी विषासम ।
स्पर्शिन ना कधि मी त्याला ॥
गीत
-
विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत एकच प्याला (१९१९)
राग
-
काफी
-
जिल्हा
(मूळ संहिता)
ताल
-
कवाली
चाल
-
कत्ल मुझे कर