प्रणतनाथ ! रक्षि कान्त ।
करि तदीय असुख शांत ॥
अशुभा ज्या योजि दैव ।
पतिलागी, त्या सदैव ।
परिणमवी मंगलात ॥
गीत
-
विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत एकच प्याला (१९१९)
राग
-
तिलककामोद (मूळ
संहिता)
ताल
-
एकताल
चाल
-
अब तो लाज