बघु नको मजकडे केविलवाणा, राजसबाळा ॥

ये देवा । अपुली ना करुणा ।
तोवरी समजुनी । वर्ते अनुकाला ॥
 
 
गीत - विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत एकच प्याला (१९१९)
राग - कालिंगडा (मूळ संहिता)
ताल - दीपचंदी
चाल - छुपनापे रंग
For the printable version of this song, click here.