तम निशेचा सरला-सरला ॥
अरुण कमल प्राचीवर फुलले
प्रकाश परिमल गगनी भरला ॥
पावन मंगल जीवन झाले
शिवदयेचा दीप या भवी दिसला ॥
गीत
-
वि. वा. शिरवाडकर
संगीत
-
पं. जितेन्द्र अभिषेकी
स्वर
-
रामदास कामत
नाटक
-
ययाति आणि देवयानी (१९६६)
राग
-
भैरवी
(नादवेध)