तुझ्या यशाचा हा पुनवचांद
अमृत देई आर्त जिवाला ॥

प्रिय जनांच्या सुखि रे आता
उरला मला विसावा
करिति आसवे हीच सुखाची
शीतल जीवन-ज्वाला ॥
 
 
गीत - वि. वा. शिरवाडकर
संगीत - पं. जितेंन्द्र अभिषेकी
स्वर - कान्होपात्रा
नाटक - ययाति आणि देवयानी (१९६६)
For the printable version of this song, click here.