प्रेम वरदान ।
स्मर सदा ।
असे भवा हाचि भगवान ॥
स्नेह सुगंधित करि संसारा
दाहि गरल वैर अभिमान ॥
गीत
-
वि. वा. शिरवाडकर
संगीत
-
पं. जितेन्द्र अभिषेकी
स्वर
-
रामदास कामत
नाटक
-
ययाति आणि देवयानी (१९६६)
राग
-
गावती
(संगीत यात्रा)