मी मानापमाना नच मानतो ।

ना मना तो मोह आता ॥

गौरव निंदा समान त्याला
ज्यास सदशिव त्राता ॥
 
 
गीत - वि. वा. शिरवाडकर
संगीत - पं. जितेन्द्र अभिषेकी
स्वर - रामदास कामत
नाटक - ययाति आणि देवयानी (१९६६)
राग - बिहगडा (नादवेध)
For the printable version of this song, click here.