स्वप्नात पाहिले
जे ते राहू
देत स्वप्नी
हे सत्य स्वप्नरंगी
मी ऐकिले सुरांनी
मी पाहिले दिठीने
लावण्य एक दैवी
त्या शामसुंदराला
जी धुंद करिल
देवी
परि आस या मनाची
हा एक ध्यास
देवा
माझे मला मिळावे.....
माझे मला मिळावे
लावण्य हेच
दैवी माझे मला
मिळावे.
स्वप्नात पाहिले
जे सत्यात मूर्त
व्हवे .....
|