चंद्र हवा घनविहीन मला
शाम घनांकित होता तो शूल
व्यथेचा गगनास

विमल तव देई सहवास
जीवनात कल्पलता बहरण्यास
 
 
गीत - वसंत कानेटकर
संगीत - पं. जितेन्द्र अभिषेकी
स्वर - रामदास कामत
नाटक - मीरा.....मधुरा ! (१९७१)
राग - नायकी कानडा (संगीत-सरिता)
For the printable version of this song, click here.