नभ मेघांनीं आक्रमिलें ।
तारागण सर्वहि झांकुनि गेले ॥

कड कड कड कड शब्द करोनी ।
लखलखतां सौदामिनी ।
जातातचि नेत्र दिपोनी ।
अति विरही जन ते व्याकुळ झाले ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - प्रभाकर कारेकर
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
राग - गौड मल्हार (मूळ संहिता)
ताल - त्रिताल
For the printable version of this song, click here.