तात करी दुहिता विनाशा । बल द्याया वेगे । माते धाव गे ॥
अर्पुनि म्लान मुखी । चुंबनधारा ।
घे ह्रुदयी फुलवी जिवाला ।
तव माया वेगे । माते धाव गे ॥
गीत
-
यशवंत नारायण टिपणीस
संगीत
-
मा. कृष्णराव
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत आशा-निराशा (१९२३)
गज्जल
ताल
-
कवाली