चांद माझा हा हासरा ।
नाचवी कसा प्रेमसागरा ।
प्रीत लहरी ये भरा ॥

गुण कनकाच्या नव कोंदणी गे ।
शोभसी सखे, तू हिरा ॥
 
 
गीत - नागेश जोशी
संगीत - छोटा गंधर्व
स्वर - छोटा गंधर्व
नाटक - देवमाणूस (१९४४)
For the printable version of this song, click here.