झणि दे कर या दीना ।
प्रेमजलातुर मृतशा दे जल ते या मीना ॥

वांछा तरी उपकारमधुच्या ।
या करि संतत पाना ॥
 
 
गीत - विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर - श्रीपादराव नेवरेकर
नाटक - संगीत एकच प्याला (१९१९)
राग - अडाणा (मूळ संहिता)
ताल - त्रिवट
चाल - ’सुंदरी मोरी का’
For the printable version of this song, click here.