कर हा करीं धरिला शुभांगी ।
सुदिनीं रमाकांतासामोरी ॥
सुखदा सदा मत्स्वामिनी तूं ।
गृहसंपदा उपभोगि सारी ॥
गीत
-
गोविंद बल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्लाळ देवल
स्वर
-
पं. वसंतराव देशपांडे
नाटक
-
संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग
-
दुर्गा
(मूळ संहिता)
ताल
-
चाल
-
भय हें नवें