धन्य आनंददिन पूर्ण मम कामना ।
मुदित कुलदेवता सफल आराधना ॥

लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा ।
प्राप्त मज होय ती युवति मधुरानना ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - प्रभाकर कारेकर
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग - सारंग (मूळ संहिता)
ताल -
चाल - आज अंजन
For the printable version of this song, click here.