कुटिल हेतू तुझा फसला ।
निजपाशीं मज बांधायाचा ॥

महा घोर मरणांतुनि सुटलों ।
उरीं विषारी नेत्र भल्ल हा होता घुसला ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - श्रीपादकृष्ण नेवरेकेर
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग - बहार (मूळ संहिता)
ताल -
चाल - कर नुले जाये
For the printable version of this song, click here.