हा नाद सोड सोड ।
अहिताची न करिं जोड ।
मित्र करिती बोध गोड ॥
नायकिलें त्या बोधा ।
होतों मी धुंद तदा ।
अंध मंद मोडलि ।
परि पुरति खोड ॥
गीत
-
गोविंद बल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्लाळ देवल
स्वर
-
प्रभाकर कारेकर
नाटक
-
संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग
-
काफी
(मूळ संहिता)
ताल
-
चाल
-
ये गरज धाय धाय