भोळिं खुळीं गवसति जीं धनिक वणिक बाळें ।
धरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥

आण शपथ मम वचनें मानिलीं खरीं कां ।
हंसतील जन म्हणतिल ते शंभु खरे भोळे ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग -
ताल -
चाल - हे श्रवण
For the printable version of this song, click here.