जा, करा कृष्णमुख सुध्या गुणीं ।
प्रियापात्रासहि या न्या संगे ।
नको गृहीं ही डाकिणी ।
शस्त्रें तव करिं मज मारविते ।
घालूं न चुके विष ती पतितें ।
कालसर्पिणी दंशुं पहाते ।
नये हिचा विश्वास मनीं ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर -
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
For the printable version of this song, click here.