जागृत ठेवा, लग्नाची ही स्मृती सारी ॥
व्हालचि माता दुहितांच्या कधिं तरी संसारी ।
होउं न द्यावा तुम्ही त्यांचा विक्रय बाजारीं ॥
गीत
-
गोविंद बल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्लाळ देवल
स्वर
-
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
राग
-
काफी
(मूळ संहिता)
ताल
-
दादरा
चाल
-
’आवो आवो रंगेला’