घेईं मम वचन हें सुगुणमणिमंजिरी ॥
साच तुज वरिन मी भंगुनिहि मन्नियम ।
साक्षि अरुणाक्षि, तो विश्वसाक्षी करी ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - संगीत शारदा (१८९९)
राग - भूप (मूळ संहिता)
चाल - ’जयति जय सुरसरित’
For the printable version of this song, click here.