रमवाया जाऊं । प्रियासी ।
रमवाया जाऊं ॥

मेघ असो कीं रात्र असो ही ।
पर्जन्याची वृष्टि पडो ही ।
भीति तयाची मजला नाहीं ।
विघ्न कांहीं येऊं ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत मृच्छकटिक (१८८९)
चाल - ’व्यर्थ अम्हि अबला’ (ठुंबरि)
For the printable version of this song, click here.