बघुनि वाटे त्या नील पयोदातें ।
हरिच दुसरा कीं आक्रमी नभातें ।
बलाकांची शंखसी करीं माला ।
तडित्पीतांबर बांधिला कटीला ॥
गीत
-
गोविंद बल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्लाळ देवल
स्वर
-
नाटक
-
संगीत मृच्छकटिक (१८८९)
दिंडि