तारिणी नववसनधारिणी ।
वात्सल्य हृदयी धरुनी ।
करिसी दया स्वजनी ॥

तळमळे अवघी प्रजा ।
उत्सवी मग्न राजा ।
साधितो शकुनी काजा ।
वैरी घर भरिती, स्वैरगती रमती ।
प्रजा जन फिरती रानी ॥
 
 
गीत - गोविंद सदाशिव टेंबे
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - मधुवंती दांडेकर
नाटक - संगीत पट-वर्धन
राग - तिलंग (संगीत-सरिता)
For the printable version of this song, click here.