यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता ?

हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा
का हो दूर रहाता ? प्रेमगंगा ही वाहाता
घ्या उडी घ्या, का हो पाहता ? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ अरसिका का दवडिता ?
 
 
गीत - प्रल्हाद केशव अत्रे
संगीत - दादा चांदेकर
स्वर - मीनाक्षी
चित्रपट - ब्रम्हचारी (१९३८)
For the printable version of this song, click here.
   
  Bramhachari
  Meenaksi and
Master Vinayak
in Bramhachari