A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बोल बोलना साजणा

बोल बोलना साजणा, का अबोला?

सूरपंचम हा विळखा घाली
ओढी तुजला हृदया जवळी
जिवलगा रंग भरेना
बोल बोलना, जिवलगा रंग भरेना

मोहक सुंदर यौवनाचे
फूल पहिले चंपकाचे
का फुलेना, हसेना
बोल बोलना, का फुलेना हसेना?

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.