A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कवितासुता लालित झाली

कवितासुता लालित झाली
क्षणकाल तरी सुफलित परिगणना कविमना ॥

अरसिक जरि कुणी काव्या गुणदोष दे फार अनुदार मनानें ।
तरि मग होई अतितर कविहृदया वेदना ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- अनंत दामले
नाटक - हाच मुलाचा बाप
राग - मियां मल्हार
ताल-एकताल
चाल-कहे लाडली
गीत प्रकार - नाट्यसंगीत
लालित्य - पदरचनेचे सौंदर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.