A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मितभाषिणी तीच

मितभाषिणी तीच कुलकामिनी ।
गृहिणी, रुचिर वच वदुनि भूषवि स्वकुल, कुलाचार राखोनी ॥

केवि मिळे त्यां जनीं मान्यता । अविनय ज्या वरिती वाक्पटुता ।
कुलकलंकिनी ठरती वनिता । मिरविति सदाचार सांडोनी
केविं - कशा प्रकारे.
रुचिर - मोहक, सुंदर.
वनिता - स्‍त्री.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.