A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नच देहा विसरलें

देहा विसरलें नच; मग सुख जाणा हीन वासना ॥

अभ्यास सतत सकलहि केला,
डोल फोल नकळता पळाला;
देहसंग परि बुद्धि सोडिना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- इंदिराबाई खाडिलकर
नाटक - मेनका
राग - भैरवी
ताल-त्रिताल
चाल-राजामानिवे
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.