A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नच पार नाद निधिला

नच पार नादनिधिला ।
विधितनया वीणा वाही, तरुनि जावया ।
पैलतीर परि ना दिसला ॥

ब्रह्मनाद नटवी गानकला ।
श्रुति पंचम जी, श्रुतिसि गोचरा ।
स्वर-लेखनिं जरि कोंदिली तिला ।
हीननाद होई स्वरमाला ॥
गोचर - दृष्य, माहीत.
तनय - पुत्र. (तनया- पुत्री).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.