A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नुरलें मानस उदास

नुरलें मानस उदास । गुंगवि ध्यान प्रभूचें ।
पदकमलीं वास रुचे ॥

पुलकित काया अहा ! ।
असुख सकल होई नाश । भव-भय गेलें लयास ॥
गीत - ना. वि. कुलकर्णी
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वराविष्कार- पं. राम मराठे
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संत कान्होपात्रा
राग - तिलककामोद
ताल-एकताल
चाल-मन में मोहन विराजे
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत
नुरणे - न उरणे.
पुलकित - आनंदित.
भव - संसार.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पं. राम मराठे
  बालगंधर्व