A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
परम गहन ईशकाम

परम गहन ईशकाम । विश्वा जरि पुण्यधाम ।
मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे ।

क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यांत ।
मानुषी मनीषा । गणन काय त्याचे? ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- अजितकुमार कडकडे
नाटक - एकच प्याला
राग - भूप
ताल-एकताल
चाल-रतन रजक कनक
गीत प्रकार - नाट्यसंगीत
चरम - शेवटला.
चिर - दीर्घ कालपर्यंत.
सृजन - निर्मिती.
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.