A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शंकाहि नाहीं कालीं ज्या

शंकाहि नाहीं कालीं ज्या । दुर्गति जवे ये तदा ॥

धूर्त कपटी अरि । जैसा रण करी ।
तेविं विधा ही सदा ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- हिराबाई बडोदेकर
नाटक - एकच प्याला
राग - खमाज
ताल-पंजाबी
चाल-मैं तोसे नाही बोलोरे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरि - शत्रु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.