A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुजन कसा मन चोरी

सुजन कसा? मन चोरी !
अग हा चोरी यदुकुलनंदन ॥

सहज नेत्र भिडे; सहज मोह पडे;
सहजचि करी मम हृदय हें वेडें;
विलीन-लोचन-मार्गे शिरत घरीं ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार- बालगंधर्व
पं. कुमार गंधर्व
मधुवंती दांडेकर
नीलाक्षी जोशी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - स्वयंवर
राग - भूप
ताल-त्रिवट
चाल-फुलवनसेज सवारू
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  पं. कुमार गंधर्व
  मधुवंती दांडेकर
  नीलाक्षी जोशी