A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अरूण दाते
ज्येष्ठ भावगीत गायक. रसिकाग्रणी रामूभैय्या दाते यांचे सुपुत्र. टेक्सटाईल इंजिनिअरींगची पदवी व त्याच क्षेत्रात व्हाईस प्रेसिडेंट पदावरून निवृत्त.
गायनाची तब्बल ५५ वर्षांची कारकीर्द. ’शुक्रतारा’ या फक्त स्वत: गायलेल्या कार्यक्रमाचे +२६०० प्रयोग. मराठी भावगीत विश्वात स्वतंत्र ठसा उमटवला आहे.