A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गायत्री नातू
रसायनशास्त्रात पी.एच्‌. डी.; आय. आय. टी. गुवाहाटी येथे कार्यरत. गाणी, नाटकं आणि दृश्यकला उपभोगायला आणि त्यांच्यावर विचार करायला आवडतं.