क्रांति साडेकर

वास्तव्य नागपूर. साहित्य-संगीताचं जन्मजात वेड. कविता-गझल लिहिते. मराठी गझलसंग्रह ’असेही-तसेही’, मराठी कवितासंग्रह ’अग्निसखा’ प्रकाशित झाले आहेत. क्रांतिच्या निवडक गीत-गझलांची सीडी ’जरा पुढे वळायचे’, आशिष विळेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात उपलब्ध आहे.