कुंपण
मूर्तीमंत भक्ती तू
भव्य दिव्य शक्ती तू
क्षमाशील पृथ्वी तू
हेम तूच, अग्नी तू
तरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण
असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण
भव्य दिव्य शक्ती तू
क्षमाशील पृथ्वी तू
हेम तूच, अग्नी तू
तरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण
असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण
गीत | - | रोहिणी निनावे |
संगीत | - | प्रवीण कुंवर |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- कुंपण, वाहिनी- सह्याद्री. |
Print option will come back soon