दयेचा सागर अपरंपार
दयेचा सागर अपरंपार ।
श्रीहरी सकल जीवनाधार ॥

जयाच्या कृपाकटाक्षाने ।
विषाची होते अमृतधार ॥