A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अहंकार माझा विदेही

अहंकार माझा विदेही कराया
धजते ती देवा वरुनिया ॥

मम जीवज्योति सुता मृत्युहातिं
जरि जाई, यश नाहिं या सांप्रदाया ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर- विनायकबुवा पटवर्धन
नाटक - विद्याहरण
राग - देसी
ताल-झपताल
चाल-डिडौंडन बाजे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
विदेहस्थिति - देहाचे भान विसरवणारी, मुक्त अशी अध्यात्मिक (ज्ञानी) अवस्था, निर्विकल्प.
सुता - कन्या.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.