A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नवीन भर
निवडक अभिप्राय
वैशाख वणवा पेटलेला असतांना, एक वळवाच्या पावसाची सर सुद्धा मनाला शांत करून येणार्‍या आषाढ सरींची आस लावून जाते, तसाच आनंद कामाच्या ओझ्याने वैतागलेले असतांना आपल्या वेबसाइट वर चटकन एखाद्या गाण्याला क्लिक करून ऐकण्याने मिळतो आणि परत घरी जाऊन निवांतपणे रात्री या संकेतस्थळावर मनमुराद भ्रमंती करायची आहे, या आशेने कामाला परत हुरुप येतो.
- अमोल रविंद्र देव