A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ब्लॉग
• ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. 'आठवणीतली गाणी' त्यांच्याशी सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
• नावांची यादी आद्याक्षरांनुसार केली आहे.

'आठवणीतली गाणी’वर आपले अनुभव, विचार उपलब्ध करून दिल्याबद्दल वरील सर्व मान्यवर सुहृदांचे आणि प्रकाशकांचे मन:पूर्वक आभार.
निवडक अभिप्राय
अचानक १९८० च्या दशकातले एक गाणे आठवले. रात्रभर खूप शोधले.. अस्वस्थ झालो आणि अचानक ही वेबसाईट सापडली.. अनुराधा पौडवालचे.. 'मी आले रे..' आणि त्याबरोबरच समकालीन गाण्यांचा खजिना सापडला. आधाशासारखा तुटून पडलो.. रात्रभर गाणी ऐकत बसलो.. पुन्हा पुन्हा ऐकत बसलो.. शब्द समोर.. स्वर कानावर.. गाणी ओठांवर.. रसेंद्रिये तृप्त झाली.
- राजेंद्र जोशी