A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' गीतमाला

  ‣ 'आठवणीतली गाणी' सादर करीत #AzadiKaAmritMahotsav गीतमाला.
  ‣ ७५ स्‍फूर्ती गीतांची मालिका. प्रत्येक दिवसाचे एक गीत. २ जून ते १५ ऑगस्‍ट २०२२. ७५ दिवस.
  ‣ ही आदरांजली आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला. त्यासाठी लढणार्‍यांना. स्‍फूर्ती गीतांच्या संस्‍कृतीला.
  ‣ त्या कवींना, शाहीरांना. त्या मेळे-कलापथकांना, शाळांना. आकाशवाणीला.
  ‣ 'वंदे मातरम्‌' या मंत्राच्या स्तुती गीतापासून ते या मंत्र्याच्या घोषापर्यंतचा प्रवास.
  ‣ 'वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌ !' ते 'वंदे मातरम्‌ । सुजलां सुफलां..'

  गीत क्रमांक ७५   गीत क्रमांक ७४   गीत क्रमांक ७३   गीत क्रमांक ७२   गीत क्रमांक ७१
  गीत क्रमांक ७०   गीत क्रमांक ६९   गीत क्रमांक ६८   गीत क्रमांक ६७   गीत क्रमांक ६६
  गीत क्रमांक ६५   गीत क्रमांक ६४   गीत क्रमांक ६३   गीत क्रमांक ६२   गीत क्रमांक ६१
  गीत क्रमांक ६०   गीत क्रमांक ५९   गीत क्रमांक ५८   गीत क्रमांक ५७   गीत क्रमांक ५६
  गीत क्रमांक ५५   गीत क्रमांक ५४   गीत क्रमांक ५३   गीत क्रमांक ५२   गीत क्रमांक ५१
  गीत क्रमांक ५०   गीत क्रमांक ४९   गीत क्रमांक ४८   गीत क्रमांक ४७   गीत क्रमांक ४६
  गीत क्रमांक ४५   गीत क्रमांक ४४   गीत क्रमांक ४३   गीत क्रमांक ४२   गीत क्रमांक ४१
  गीत क्रमांक ४०   गीत क्रमांक ३९   गीत क्रमांक ३८   गीत क्रमांक ३७   गीत क्रमांक ३६
  गीत क्रमांक ३५   गीत क्रमांक ३४   गीत क्रमांक ३३   गीत क्रमांक ३२   गीत क्रमांक ३१
  गीत क्रमांक ३०   गीत क्रमांक २९   गीत क्रमांक २८   गीत क्रमांक २७   गीत क्रमांक २६
  गीत क्रमांक २५   गीत क्रमांक २४   गीत क्रमांक २३   गीत क्रमांक २२   गीत क्रमांक २१
  गीत क्रमांक २०   गीत क्रमांक १९   गीत क्रमांक १८   गीत क्रमांक १७   गीत क्रमांक १६
  गीत क्रमांक १५   गीत क्रमांक १४   गीत क्रमांक १३   गीत क्रमांक १२   गीत क्रमांक ११
  गीत क्रमांक १० गीत क्रमांक ९ गीत क्रमांक ८ गीत क्रमांक ७ गीत क्रमांक ६
गीत क्रमांक ५ गीत क्रमांक ४ गीत क्रमांक ३ गीत क्रमांक २ गीत क्रमांक १
निवडक अभिप्राय
'विवेक'च्या दिवाळी अंकातील आपली मुलाखत वाचून मी इथे आले आणि '... देता किती घेशील दो कराने ..!' अशी अवस्था झाली. अशा निस्वार्थ उपक्रमास प्राधान्याने समोर आणल्याबद्द्ल मी साप्ताहिक 'विवेक'ची खूप आभारी आहे.
- नम्रता दास