A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वर
निवडक अभिप्राय
रात्री-बेरात्री उगीच उठून १९२० वगैरे सालच्या संगीत-नाटकामधलं पद शोधून काढणार्‍यातला मी एक वेडा आहे. हे नक्की आहे की माझ्यासारखे असंख्य वेडे जगात आहेत. त्या सर्व वेड्याचं तारणहार म्हणजे "आठवणीतील गाणी" हे संकेतस्थळ.
- पुष्कर कुलकर्णी